Samsung Galaxy Z Fold8 Series भारतात!
Fold8 Ultra, Fold8 आणि Flip8 ची किंमत व फीचर्स जाणून घ्या.
White Lightning
सर्वात प्रीमियम Foldable!
Galaxy Z Fold8 Ultra हा Samsung च्या नव्या फोल्डेबल सीरीजमधील टॉप मॉडेल आहे.
White Lightning
मोठी 8-इंच स्क्रीन
मोठ्या डिस्प्लेमुळे मल्टीटास्किंग, गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्याचा अनुभव अधिक शानदार.
White Lightning
200MP Camera ची ताकद!
उच्च रिझोल्यूशन कॅमेऱ्यामुळे फोटोमध्ये अधिक डिटेल मिळवण्याचा दावा Samsung ने केला आहे.
White Lightning
5000mAh Battery
दिवसभराचा वापर लक्षात घेऊन मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट.
White Lightning
हलका आणि स्लिम Foldable
Galaxy Z Fold8 चे वजन सुमारे 201 ग्रॅम असून तो अधिक पोर्टेबल बनवण्यात आला आहे.
White Lightning
कॉम्पॅक्ट Foldable फोन!
Galaxy Z Flip8 ची सुरुवातीची किंमत ₹1,24,999 असून त्याचे वजन सुमारे 180 ग्रॅम आहे.
White Lightning
AI फीचर्सचा नवा अनुभव
Gemini, Now Brief आणि इतर AI-संबंधित फीचर्समुळे स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव अधिक स्मार्ट होतो.
White Lightning
किती आहे किंमत?
• Galaxy Z Flip8 – ₹1,24,999 पासून
• Galaxy Z Fold8 – ₹1,79,999 पासून
• Galaxy Z Fold8 Ultra – ₹1,99,999 पासून
White Lightning
Learn more