Realme 16 5G: ७०००mAh बॅटरी आणि अनोखा ‘सेल्फी मिरर’; स्मार्टफोनच्या दुनियेत धुमाकूळ!
Realme 16 5G भारतात लाँच होत आहे! ७०००mAh बॅटरी असूनही हा फोन ८.१ मिमी स्लिम आहे. यामध्ये जगातील पहिला 'सेल्फी मिरर' कॅमेरा आणि ८०W फास्ट चार्जिंग मिळेल. किंमत, फीचर्स आणि…