दोन्ही फोनमध्ये MediaTek Dimensity 9500 हा शक्तिशाली प्रोसेसर. Android 16 आणि OriginOS 6 वर आधारित लेटेस्ट सॉफ्टवेअर अनुभव. गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी जबरदस्त वेग.
१२GB आणि १६GB पर्यंतची LPDDR5X Ultra RAM. २फायली ट्रान्सफर करण्याचा वेग आता कित्येक पटीने जास्त५६GB आणि ५१२GB UFS 4.1 फास्ट स्टोरेज.
X300: २००MP चा मुख्य कॅमेरा (OIS सह) आणि ५०MP टेलिफोटो लेन्स. X300 Pro: ५०MP मेन + ५०MP वाईड + २००MP टेलिफोटो लेन्स. ZEISS ऑप्टिक्समुळे प्रोफेशनल फोटोग्राफी आता खिशात!
X300: ६०४०mAh ची मोठी बॅटरी. X300 Pro: ६५१०mAh ची अवाढव्य बॅटरी. ९०W FlashCharge: मिनिटांत फोन फुल चार्ज होणार!
दोन्ही फोनमध्ये 3D Ultrasonic Single-point Fingerprint Sensor. ओल्या हाताने किंवा अंधारातही फोन सेकंदात अनलॉक होणार. पारंपारिक सेन्सरपेक्षा अधिक वेगवान आणि सुरक्षित.
IP68 आणिIP69 रेटिंग: फोन पूर्णपणे वॉटर आणि डस्ट रेझिस्टंट आहे. पावसात किंवा हाय-प्रेशर वॉटर जेटमध्येही फोन सुरक्षित राहू शकतो.
Visist
Read full blog dbsmobile.com