Amazon

Amazon Leo Satellite Service: मोबाईल टॉवरशिवाय कॉल आणि इंटरनेट, Starlink ला Amazon चे मोठे आव्हान

Amazon Leo Satellite Service म्हणजे काय? Direct-to-Device (D2D) तंत्रज्ञान, 5,105 उपग्रह, Starlink सोबतची स्पर्धा, भारतात सेवा कधी येणार आणि याचे फायदे जाणून घ्या.