Vivo X300 Ultra आणि Vivo X300 FE ची भारतात धमाकेदार एंट्री! जाणून घ्या किंमत, कॅमेरा आणि भन्नाट फीचर्स!
भारतात बहुप्रतीक्षित Vivo X300 Ultra आणि X300 FE लाँच झाले आहेत. 200MP कॅमेरा, भन्नाट फीचर्स आणि या फोन्सच्या किंमतीबद्दल सविस्तर माहिती मराठीत जाणून घ्या